Cv raman biography in marathi poem
Cv raman biography in marathi poem pdf
Cv raman biography in marathi poem summary!
C V Raman Information In Marathi – सी. व्ही. रमण हे आधुनिक भारतातील एक महान वैज्ञानिक होते. सर चंदशेखर वेंकट रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ साली तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे झाला.
विज्ञान क्षेत्रात त्यांनी आपलं महत्वपूर्ण योगदान दिलंय आणि आपल्या विविध संशोधनांमुळे विज्ञानाच्या दुनियेत आपल्या भारताला वेगळी ओळख मिळवून दिली.
C V Raman Information In Marathi
‘रमण प्रभाव’ (Raman Effect) हा त्यांचा संशोधनांपैकी एक महत्वपूर्ण शोध होता.
त्यांनी हा शोध लावला नसता तर समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधी समजलच नसतं. ‘C V Raman Information In Marathi’
या शोधामुळे लाईट च्या नेचर आणि बिहेवियर बद्दल देखील हे कळलं की जेंव्हा लाईट पारदर्शी माध्यमातून सॉलीड, लिक्विड, आणि गैस मधून प्रवास करतो तेंव्हा तिच्या गुणांमध्ये बदल होतो.
त्यांनी केलेल्या नवनवीन शोधांमुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी दिशा मिळाली, देशातील विकासाला चालना मिळाली.
सी.
Cv raman biography in marathi poem
व्ही. रमण यांनी लावलेल्या ‘रमण इफेक्ट’ शोधामुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी ओळख मिळाली. २८ फेब्रुवारी १९२८ साली अपार कष्ट आणि प